Author Topic: तू असतांना तू नसतांना  (Read 1671 times)

Offline Rashmi poem World

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तू असतांना तू नसतांना
« on: October 27, 2018, 06:33:34 AM »
 तू नसताना तहान भूक विसरते मी, तू असताना तुझीच होऊन जाते मी.तू नसताना खूप प्रश्न छळतात, तू असताना सगळ्याच प्रश्नांची उत्तर मिळतात.तू नसताना चाहूल तुझी होते,तू नसताना बेचेन मी होते.तू नसताना  डोळ्यासमोर असतो तुझा चेहरा,तू असताना माझ्यावर तुझ्या डोळ्याचा चेहरा.या नात्यात फार फरक आहे,राञ दिवस  तुझ्याच आठवणींचा कहर आहे.तू नसताना तुझ्या विश्वात रमते मी, तू असताना सत्यात जगते मी.तू खूप नसताना रडते मी, तू असताना खूप हसते मी.तू नसताना बोलतात तुझ्या नजरा, तू असताना बोलतात तुझ्या डोळ्यांचा पेहरा. तू नसताना माझ्या डोळ्यासमोर तुझा हसरा चेहरा.. रशमी :)

Marathi Kavita : मराठी कविता