Author Topic: आयुष्याच्या वाटेवर (गझल)  (Read 527 times)

Offline suraj-123

  • Jr. Member
  • **
  • Posts: 60
आयुष्याच्या वाटेवर (गझल)
« on: February 11, 2018, 07:05:18 PM »
तु हवं ते 'बाेलुन'गेली....
हृदयाचा ठाेका' चुकवुन' गेली.....

कसला तुझा हा गाेड खाेटेपना....
उगाच आठवणींनी 'छळुन' गेली.....

मी हळुच बघताच तुझ्याकडे.....
कशी सये गाेड 'हसुन' गेली.....

समजुनही तु, माझ्या नजरेची भाषा.....
का? अशी मला 'टाळुन' गेली.....

हसायचे साेंगही आेठांवर आणता येत नाही...
डाेळ्यांत आसवांना 'ठेवुन' गेली..

 -ज्ञानेश्वर थाेरात.

https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 330
  • Gender: Male
Re: आयुष्याच्या वाटेवर (गझल)
« Reply #1 on: February 11, 2018, 07:26:27 PM »
छान
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Offline suraj-123

  • Jr. Member
  • **
  • Posts: 60
Re: आयुष्याच्या वाटेवर (गझल)
« Reply #2 on: February 11, 2018, 09:45:01 PM »
Thanks sir