Author Topic: Friendship  (Read 4766 times)

Offline kamlesh bharmal

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
  • Be cool Be happy
Friendship
« on: February 27, 2016, 05:17:41 PM »

बालपण
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती ,
मित्रांचा सहवास होता, मन हे वेडे होते ,
कल्पनेच्या दुनियेत जगात होते,
कुठे आलो आपण या समजूतदारीच्या जगात ,
यापेक्षा ते भोले बालपणच "सुंदर"होते ......
@kamlesh

Marathi Kavita : मराठी कविता