Author Topic: तडका - कर "नाटकी" शाळा  (Read 267 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - कर "नाटकी" शाळा
« on: May 24, 2018, 03:24:01 PM »
कर "नाटकी" शाळा

पेट्रोल आणि डिझेलही
जास्तच भाव घेऊ लागले
वाढीव भाव देता-देता
लोकही त्रस्त होऊ लागले

डोळेझाकपणे सांगेल कुणीही
हि विकासाची अवकळा आहे
सतत भाव वाढवणे म्हणजे
हि कर "नाटकी" शाळा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता