Author Topic: तडका - राजकारणात  (Read 212 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - राजकारणात
« on: November 01, 2015, 07:22:40 AM »
राजकारणात

कुणाला चढवायचं
कुणाला उतरवायचं
कुणाला लांबवायचं
कुणाला कातरायचं

राजकारणात अशी ही
वरिष्ठांची खेळी असते
जिथे खंजीर खुपसला
कधी तिथेही टाळी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता