Author Topic: तडका - आखाडे आकड्यांचे  (Read 157 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - आखाडे आकड्यांचे
« on: November 03, 2015, 08:17:12 AM »
आखाडे आकड्यांचे

एकहाती सत्ता घेण्यासाठी
सारेच उत्सुक असतात
मात्र जनता देईल याचे
संकेत कधीच निश्चित नसतात

कित्तेक कित्तेक निकाला अंती
तेच-तेच ठरेल पाढे असतात
अन् डोक्या-डोक्यात भरलेले
आकड्यांचेच आखाडे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता