Author Topic: तडका - बस दर-वाढ  (Read 185 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - बस दर-वाढ
« on: November 04, 2015, 07:59:46 PM »
बस दर-वाढ

प्रवाशांना दैवत समजून
लुट-लुट लुटू लागले,.?
इकडेही संधी-साधू आहेत
आता खात्रीने पटू लागले

प्रवाश्यांची आवक पाहूनच
दर-वाढीचे जाळे विनले जातात
अन् प्रवास करणार्‍या प्रवाशांचे
जणू दिवसा खिसे हानले जातात,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता