Author Topic: तडका - डाळ खरेदी  (Read 246 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - डाळ खरेदी
« on: November 06, 2015, 09:51:07 AM »
डाळ खरेदी

बायको म्हणाली नवर्‍याला
चला बाजार फिरून येऊ
घेऊ द्या श्रेय कुणालाही
आपण डाळ भरून घेऊ

डाळ स्वस्त झाल्यापासुन
बायकोने घाई केलेली आहे
भाववाढ कधीही होऊ शकते
तीचीही खात्री झालेली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता