Author Topic: तडका - सत्तेचं घोडं  (Read 238 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - सत्तेचं घोडं
« on: November 07, 2015, 08:20:39 PM »
सत्तेचं घोडं

कधी सत्ता लाटली जाते
कधी सत्ता वाटली जाते
आकड्यांचा मेळ घालत
संयुक्त सत्ता थाटली जाते

कोण कुठून कसं आलंय
हे न सुटणारं तिडं असतं
तुलाही थोडं-मलाही थोडं
असं सत्तेचं घोडं असतं,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता