Author Topic: तडका - दिपावली  (Read 292 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - दिपावली
« on: November 08, 2015, 07:48:03 AM »
दिपावली

जसं सुख घेता येतं
तसं ते वाटून पहावं
आपल्यासह इतरांच्या
मनी सुख थाटून पहावं

वेग-वेगळे महत्व असते
या वेग-वेगळ्या पर्वांना
आनंदाची,सुख समृध्दीची
हि दिपावली जावो सर्वांना

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता