Author Topic: तडका - मनोगत दिव्याचे  (Read 231 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - मनोगत दिव्याचे
« on: November 10, 2015, 07:23:27 PM »
मनोगत दिव्याचे

मातीवरती पहूडलो
मातीमध्ये बुडलो मी
लाल तापल्या आव्यातील
आगीमध्ये घडलो मी

अजुन आहे खुप काही
जे पोटात गिळतो आहे
तेव्हा कुठे दिवा होऊन
तुमच्यासाठी जळतो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता