Author Topic: तडका - घरचा लक्ष्मी  (Read 169 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - घरचा लक्ष्मी
« on: November 11, 2015, 09:30:07 AM »
घरची लक्ष्मी

मानवी जातीला घातक अशा
मानवी भावना ठरल्या आहेत
अन् मुलीचा हेवा करून इथे
कित्तेक स्रिया मारल्या आहेत

स्री जातीचा हेवा करणे
हि गोष्टच अवलक्षणी आहे
आई-आजी,बहिण-मुलगी
हिच घरची लक्ष्मी आहे,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता