Author Topic: तडका - ती आणि मी  (Read 285 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - ती आणि मी
« on: November 12, 2015, 07:36:13 PM »
ती आणि मी

केला निर्धार मनामध्ये
ठरवलं मी धीट व्हायचं
अंधाराचा फायदा घेऊन
आज तीला पेटवायचं

अंधारातही तेजस्वीनी
ती अस्सल जादूगरी आहे
आनंदाच्या उत्सवातील
ती सुरसुरती सुरसुरी आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता


Gaurav k Chandankhede

  • Guest
Re: तडका - ती आणि मी
« Reply #1 on: November 13, 2015, 08:03:41 AM »
I would like to kavita