Author Topic: तडका - महागाईचा पीळा  (Read 229 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,491
तडका - महागाईचा पीळा
« on: November 13, 2015, 02:53:53 PM »
महागाईचा पीळा

संधीचा फायदा घेत
वारंवारच अडवलं
पेट्रोल,डिझेलसह
प्रवासभाडं वाढवलं

एका-एका वस्तुवर
महागाईचा पीळा आहे
कांदा आणि डाळीनंतर
टमाट्यावर डोळा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता