Author Topic: तडका - मजा आयुष्याची  (Read 210 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,491
तडका - मजा आयुष्याची
« on: November 14, 2015, 12:43:00 PM »
मजा आयुष्याची

स्वच्छंदपणाने हूंदडताना
ना कसलीही चिंता आहे
ना निरागस त्या मनामध्ये
गडबडणारा गुंता आहे

ना कसलीही ओढ त्यास
पुढे येणार्‍या भविष्याची
बालपणातंच सामवली जणू
सारीच मजा आयुष्याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता