Author Topic: तडका - शेतकर्‍याचं नशिब  (Read 303 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - शेतकर्‍याचं नशिब
« on: November 15, 2015, 07:25:42 PM »
शेतकर्‍याचं नशिब

शेतकर्‍याचा कांदा
बाजारात उतरला
तसा कांद्याचा भाव
पटकन घसरला

हे गणित जुनंच
पण पुन्हा घडलं
शेतकर्‍याचं नशिब
वारंवार मोडलं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता