Author Topic: तडका - रात्र वैर्‍याची  (Read 311 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,491
तडका - रात्र वैर्‍याची
« on: November 16, 2015, 07:04:39 AM »
रात्र वैर्‍याची

अच्छे दिन ला अजुन
किती आहे अवकाश,.?
झपाट्याने होतो आहे
महागाईचाच विकास

वाढत्या इंधन दरामुळे
भीती वाटतेय दौर्‍याची
मध्यरात्रीच वाढतात दर
रात्रही झाली वैर्‍याची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता