Author Topic: तडका - चाहूल पाहूण्याची  (Read 275 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - चाहूल पाहूण्याची
« on: November 16, 2015, 08:20:49 AM »
चाहूल पाहूण्याची

पाहूण्याची चाहूल पुर्वी
म्हणे कावळा देत होता
पाहूणे घरी येणार म्हणून
दारी बसुन गात होता

पण पाहूना येण्याची चाहूल
आता कावळा ना गातो आहे
त्याची जागा घेऊन हल्ली
मोबाईल गजर देतो आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
« Last Edit: November 16, 2015, 03:16:30 PM by vishal maske »

Marathi Kavita : मराठी कविता