Author Topic: तडका - महागाईच्या खाईत  (Read 248 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - महागाईच्या खाईत
« on: November 16, 2015, 08:16:02 PM »
महागाईच्या खाईत

एका एका वस्तुचाही
येऊ लागला नंबर
महागाईने पहा कशी
कसली आहे कंबर

बाजारात फिरताना
हात बिथरू शकतो
भाववाढीच्या खाईत
तांदूळ घसरू शकतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता