Author Topic: तडका - दिवाळी एक मुहूर्त  (Read 270 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,532
तडका - दिवाळी एक मुहूर्त
« on: October 16, 2017, 07:55:05 PM »
दिवाळी एक मुहूर्त

दिवाळी प्लॅनिंग करताना
केंद्रस्थानावर वित्त असते
कित्तेक कित्तेक व्यवहारांत
दिवाळीचेच निमित्त असते

रखडलेल्या व्यवहारांनाही
दिवाळी मुहूर्त कळवू लागलात
अन् दिवाळीच्या नावाखाली
लोक व्यवहार चालवु लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता