Author Topic: लाल डब्बा जेव्हा संपावर जातो  (Read 341 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
लाल डब्याशिवाय मला कोणी
कधी प्रेमानं बोललं का?

आमच्या कर्मचाऱ्याविषयी कधी
तुम्हाला हेवा वाटला का?

ड्रायवर माझा रात्रदिवस डोळ्यात तेल घालुन तुम्हाला सुखरूप घरी सोडतो।

तो जिव धोक्कयात घालुन जगतो।
त्याला त्याचा किती दाम भेटतो?

त्या मिळणाऱ्या दोन पैश्यात
संसाराचा गाडा कसा चालवतो।

जनतेला वेढीस नाही धरलं
आम्ही सरकारला धरतो।

आज कळलं असेल या सरकारला
काय होतं जेव्हा लाल डब्बा संपावर जातो।

कवी प्रेम।
२०/१०/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/