Author Topic: तडका - तीचा अनुभव  (Read 411 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,553
तडका - तीचा अनुभव
« on: November 02, 2017, 07:43:52 PM »
तडका

तीचा अनुभव

आता तीचा सहवासच
नको-नकोसा वाटू लागला
अन् तीच्या पासुन दुरावा
मनालाही पटू लागला

तीचा अनुभव घेणं ही
केवळ मनाची धुंदी होती
पण अनुभवताच समजलं
ती जबर-खतरी थंडी होती

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता