Author Topic: तडका - खेचा-खेची  (Read 344 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,553
तडका - खेचा-खेची
« on: November 09, 2017, 05:34:58 AM »
खेचा-खेची

आप-आपल्या पध्दतीने
टिकांचे वार होऊ लागले
टिकांचे नव-नवे फॉर्म्युले
आता समोर येऊ लागले

कुणाची टिका सौम्य तर
कुणाची ऊच्च स्तराची आहे
राजकीय फड रंगवताना
ही जबर खेचा-खेची आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता