Author Topic: तडका - पुरस्कारांचा आहारीपणा  (Read 236 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
पुरस्कारांचा आहारीपणा

अजब-गजब फतव्याची
अट बघा कशी आहे
पुरस्कार देण्यासाठीही
हल्ली आहार चौकशी आहे

हे इथेच नाही थांबले तर
नवे प्रयोगही केले जातील
वेग-वेगळ्या आहारानुसार
इथे पुरस्कार दिले जातील

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३