Author Topic: तडका - पोलिस मित्रांनो  (Read 269 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,553
तडका - पोलिस मित्रांनो
« on: November 14, 2017, 01:33:17 PM »
तडका

पोलिस मित्रांनो

वेग-वेगळ्या गुन्ह्यांत
सहज विनु लागलेत
जनतेचे रक्षणकर्तेही
गुन्हेगार बनु लागलेत

स्वत:चे ओळखुन कर्तव्य
जनतेला वागवावे प्रेमाने
स्वत:ची प्रतिमा जपण्या
पोलिसांनी वागावे नियमाने

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता