Author Topic: तडका - आमचे झेंडा वॉर  (Read 253 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,542
तडका - आमचे झेंडा वॉर
« on: January 04, 2018, 05:19:11 PM »
आमचे झेंडा वॉर

जाती-धर्माचा झेंडा बघा
ज्याने-त्याने ठरवला आहे
जाती-धर्मासाठी माणूस
माणसांतुनच हरवला आहे

जात-धर्म सोडायला इथे
जणू कुणाचीही रिस्क नाही
माणुसकीचा झेंडा देखील
अजुनही इथे फिक्स नाही

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता