Author Topic: तडका - सल्ला मोलाचा  (Read 288 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,517
तडका - सल्ला मोलाचा
« on: January 20, 2018, 07:59:08 PM »
सल्ला मोलाचा

ज्याचा-त्याच्या मनी येथे
भयंकर रागाचे बीट आहेत
एका-एकाचे राग तर बघा
एकापेक्षा एक हिट आहेत

अहो शुल्लक गोष्टीचाही
नको तितका येतो राग
तळपायातील संतापाची
मस्तकातही जाते आग

पण आपणच करून चिंतन
आपला राग आवरला जावा
रागाने होणारा आपला तोटा
संयम राखुन सावरला जावा

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता