Author Topic: तडका - राजीनाम्यांचे विशेष  (Read 220 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,517
राजीनाम्यांचे विशेष

कित्तेकांनी सांगितलं
आत्ताच लिहिले आहेत
कित्तेकांनी सांगितलं
खिशातच ठेवले आहेत

बघा चर्चेचा विषय हल्ली
हे जोरदार ठरले आहेत
पण खिशाबाहेर येण्यासही
राजीनामे घाबरले आहेत,.!

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३