Author Topic: तडका - मिडीयाचे सत्य  (Read 248 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,541
तडका - मिडीयाचे सत्य
« on: May 23, 2018, 07:00:14 AM »
मिडीयाचे सत्य

काही यांचे आहेत तर
बघा काही त्यांचे आहेत
स्वार्थापोटी विकणारे असे
मिडीयातही चमचे आहेत

सरळ सत्य घटनेची देखील
कधी मोडतोड केली जाते
अशा विक्राळू लोकांमूळेच
मिडीयाची प्रतिमा खाली येते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
« Last Edit: May 23, 2018, 07:01:43 AM by vishal maske »

Marathi Kavita : मराठी कविता