Author Topic: तडका - प्रेमळ बोलणे  (Read 281 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,570
तडका - प्रेमळ बोलणे
« on: October 10, 2018, 08:35:16 AM »
प्रेमळ बोलणे

प्रेमाची भाषा हल्ली
झपाट्याने बदलत आहे
सोनु,बाबु अन् पिल्लुही
प्रेमामध्ये ओघळत आहे

लाडामध्ये येऊन पहा
प्रेमाचे हे बोलणे आहेत
नव-उदयास आलेली ही
संवादाचे दालने आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता