Author Topic: आरोप  (Read 264 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,329
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
आरोप
« on: October 20, 2018, 12:29:12 AM »
आरोप

तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात
इतिहासात अजून किती रमायचे?
प्रतिकृती जळेलही ती रावणाची
आतल्या रावणा कसे ओळखायचे?

बळी गेले लोकांच्या उत्साहाचे
कि रेल्वे यंत्रणेच्या काही चुकीचे?
गुऱ्हाळ मात्र आता रंगतेच आहे
माध्यमातून होणाऱ्या आरोपांचे !

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता