Author Topic: तडका - आमचे स्पष्ट मत  (Read 253 times)

Offline vishal maske

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,567
तडका - आमचे स्पष्ट मत
« on: October 26, 2018, 07:05:45 PM »
आमचे स्पष्ट मत

ही हूशारकी नव्हेच मुळी
केवळ नालायक पणा आहे
वादग्रस्त वक्तव्य त्याचेच
जो-जो बौध्दिक उणा आहे

आता जो बोलेल वादग्रस्त
त्याला जागीच बुडवा रे
नालायकांना सांगणे एकच
अक्कल जराशी वाढवा रे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता