Author Topic: "रोज" चा डे  (Read 1647 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,331
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
"रोज" चा डे
« on: February 08, 2018, 01:54:05 PM »
"रोज" चा डे

कसं काल होतं सारं गुलाबी गुलाबी
वाटलं असेल कुणाला शराबी शराबी

नसतील सांगाती कुणाच्या तेव्हा कोणी
वाटले असेल त्यां किती खराबी खराबी?

कशाला हा भोग आला तयांच्या नशीबा
खंंत ना वाटे मुलींना जराबी जराबी !

आहेत काही थोडे भाग्यवान इथले
का न कळे मर्म यातले तुलाबी तुलाबी?

नको धीर सोडू येईल फिरून रोज डे
मिळेल मोका होण्यासी गुलाबी गुलाबी

© शिवाजी सांगळे 🎭
संपर्क:९५४५९७६५८९
« Last Edit: February 08, 2018, 10:13:21 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yallappa.kokane

 • Jr. Member
 • **
 • Posts: 322
 • Gender: Male
Re: "रोज" चा डे
« Reply #1 on: February 08, 2018, 09:45:20 PM »
मस्तच
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,331
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: "रोज" चा डे
« Reply #2 on: February 08, 2018, 10:13:53 PM »
मनस्वी धन्यवाद यल्लप्पा...

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,331
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: "रोज" चा डे
« Reply #3 on: March 26, 2018, 04:12:32 PM »
काय अर्थ आहे आपल्या प्रतिक्रियेचा?