Author Topic: ती म्हणाली " चिमणी " , मी म्हणालो भुर्रर्रर्र  (Read 447 times)

Offline siddheshwar vilas patankar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
  • siddheshwar patankar
ती म्हणाली " चिमणी "  :P

मी म्हणालो भुर्रर्रर्र  :D

ती म्हणाली " कावळा "  :P

पुन्हा उत्तरलो भुर्रर्रर्र  :D

आलतूफालतू उत्तरं देऊन

आमचं प्रेम झालं सूर्रर्रर्रर्र  :D ;) :D

लक्षात ठेवून होतो चांगलंच  8)

गुढघ्यात असते अक्कल  ::)

डोकं बाजूला ठेऊन काम होतंय  ???

थोडीच पाहिजे शक्कल  :o

कशाला करावा अभ्यास ?  :laugh:

कशाला हवी ती नोकरी ?  :laugh:

कुणी सांगितलंय घासायला  :laugh:

पटवावी श्रीमंत बापाची छोकरी  :P

सासरा बिचारा राबेल  :mad:

कन्या भोळीच असेल  :-*

होऊन जायचं घरजावई  :police:

आपोआप झोळी भरेल  :D :D :P :D :D


{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C