Author Topic: कोण वरडला शिंच्या " भूत भूत "  (Read 293 times)

Offline siddheshwar vilas patankar

  • Jr. Member
  • **
  • Posts: 303
  • Gender: Male
  • siddheshwar patankar
कोण वरडला शिंच्या " भूत भूत "

जुळता जुळता ऱ्हायलं माझं सूत

भूत असे दिसते का म्हायासवें ?

तुमच्या मायची *त

बाळिंगा भरात आयलान व्हता

पर मामी अर्धीच उजायली

*त चोंदता चोंदता रहायली

जवा तुमच्यासायी कार्टी आयली

केबर धुस्सूनश्यान मच्छर झायले

मच्छरान चावून चावून *वडे लावियले

खाजवूनश्यान अंग पार , रात सुजायली

ठोकायचंच र्हायले , लेका ठोकायचंच र्हायले

आता कुटूर कुटूर व्हता ,

व्हयल गाव सारं जाग

कोंबडी सोडूनश्यान दे भायेर

मले कर जागा लपायले

खाजवून खाजवून गे मामे

माझं अंग पार उबलं

फगस्त वरवरचं दाबलं , पर

ठोकायचं राह्यले .. ठोकायचं राह्यले .....

खिले ठोकायचं राह्यले ...ठोकायचं राह्यले 


{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
सिद्धेश्वर विलास पाटणकर C