Author Topic: प्रेमाचा बाजा  (Read 743 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,283
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रेमाचा बाजा
« on: February 12, 2018, 03:52:07 PM »
प्रेमाचा बाजा

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे ||धृ||

सांगू कुणाला, मी कुणा विचरु
झालं बंदिस्त माझं प्रेम पाखरु
कोणीतरी येऊन मला सांगा रे
गप्प नका राहू कायतरी बोला रे

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे  ||१||

करण्या गेलो मी प्रेम तिच्यावर
पप्पाच आला न तीचा अंगावर
पटवूनी खूप काही ऐकेच ना रे
ओरडून म्हणतो कसा फूट ना रे

दुदुड दुदुम दुदुड दुदुम राजा रे
खरच वाजला प्रेमाचा बाजा रे  ||२||

© शिवाजी सांगळे 🎭
 संपर्क:९५४५९७६५८९

Marathi Kavita : मराठी कविता