Author Topic: जाऊ दे न व....  (Read 2019 times)

Offline swaps.sakpal@gmail.com

  • Newbie
  • *
  • Posts: 5
जाऊ दे न व....
« on: November 10, 2018, 09:08:50 PM »
जानू मला पियाला जायचय …
जाऊ दे न व …

जानू मला पियाळा जायचय
जाऊ दे न व...

बारमध्ये बसायला जायचंय
जाऊ दे न व …

मला खूप टे्शन झालय…
जाऊ दे न व …

मी तुला माझा सगला पगार दिला
जाऊ दे न व …

रोज रविवारी सकाळी उठायचं..
चकाचक अंघोळ करायची
बार  उघडायची वाट बघायच्
मित्राचा मागे नाचायचं..
थुई थुई थुई थुई थुई …

पटापट बारमध्ये जायचं
टम टम बुई … बुई …
बारमध्ये बेवड्यांची मज्जाच
लई लई लई…

चकली चटणी शेंग गोडीच
लई लई लई…
बीयर व्हिस्की ची झाकण उडवू
लई लई लई…

दारू पिऊन टून घरी येऊ
बायकोचा शीव्या खाऊ
लई लई लई.....😂🥃🥃😁
Swaps.sakpal

Marathi Kavita : मराठी कविता


Offline LoisHunt

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: जाऊ दे न व....
« Reply #1 on: December 12, 2018, 09:40:36 AM »
मला माहिती आहे की ही साइट डेटा सामायिकरणासाठी एक मोठी साइट आहे, म्हणून मी बाह्य लोकांसह सामायिक करण्यासाठी अधिक माहिती शोधली