Author Topic: आमचा बाळू  (Read 867 times)

Offline CHALAKHKB

  • Newbie
  • *
  • Posts: 1
आमचा बाळू
« on: January 10, 2019, 09:20:48 PM »
विषय :- आमचा बाळू

आमचा खोडकर बाळू
आहे बघा लय भारी
कधी काय करेल तो
सदैव अंगात मस्ती सारी

बाळू शाळेत नंबर वन
गुरुजी त्याच्यापाय
झाले आहे जाम हैराण
काय करेल नेम नाय

कोणाचीही काढतो छेड
आणि राहतो बनुन संत
दाखवितो असा आव
मनी नाही कुठली खंत
 
सांगितलं तसं करत नाही
माजवितो सारखा तांडव
त्याच्यापायी वैतागले जन
मिरवीत फिरतो नुसता ताव


पूर्ण नाव:- किशोर बळीराम चलाख

मो:- ९४०५९००९८७

Marathi Kavita : मराठी कविता