Author Topic: पप्पी  (Read 310 times)

Offline NARAYAN MAHALE KHAROLA

  • Jr. Member
  • **
  • Posts: 63
  • Gender: Male
  • NOTHING TO UNLIKE
पप्पी
« on: May 24, 2019, 04:31:27 PM »
भाऊंचे वर्गात
मुलीसोबत खटकले,
तिच्या एका पप्पी-पाई
अख्खे विषय लटकले।

ती गेली पुढे,
भाऊ शेळ्यामागे पळत आहेत,
ओठांऐवजी भाऊंचे
पाय मात्र जळत आहेत।

Marathi Kavita : मराठी कविता