Author Topic: "तोपर्यंत मी नसेल"  (Read 1983 times)

"तोपर्यंत मी नसेल"
« on: November 10, 2015, 12:42:00 PM »
कधी चालतंय...
तर कधी थांबतंय...
आयुष्य हे तुझ्याविना..
जागेवरच घुटमळतय...

गरज आहे तुझी..
तुझ्या असण्याची...
संपली ग ताकद...
आता वाट पाहण्याची...

तुझ्या आयुष्यात नव नवीन
कुणी येत जाईल..
माझ्यावरील विस्मृतीचा
एक एक थर वाढत जाईल...

वळणा वळणावर मी..
तुझ्यासाठी थांबलेला असेल...
वळशील जेंव्हा तू मजकडे...
तोपर्यंत मी संपलेला असेल...

........... @गोविंदराज@

Marathi Kavita : मराठी कविता


Offline yogesh mohite

  • Newbie
  • *
  • Posts: 4
Re: "तोपर्यंत मी नसेल"
« Reply #1 on: November 12, 2015, 05:18:01 PM »
गरज आहे तुझी.. Mitra

Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
Re: "तोपर्यंत मी नसेल"
« Reply #2 on: November 15, 2015, 05:58:18 PM »
mast khup chaan

Re: "तोपर्यंत मी नसेल"
« Reply #3 on: November 21, 2015, 10:49:56 AM »
Thanks for compliments..

aniket kamble

  • Guest
Re: "तोपर्यंत मी नसेल"
« Reply #4 on: November 24, 2015, 03:04:35 AM »
 :police:Fabulous bro ....kautuke shabd nahi ...