Author Topic: [ओढ तिचि ]  (Read 713 times)

Offline yogesh mohite

  • Newbie
  • *
  • Posts: 4
[ओढ तिचि ]
« on: November 12, 2015, 07:09:07 PM »
अनोळखी झाली नजर तिची .
विचारू लागल्या वाटा ह्या.
वारा हि बोलू लागला
विरहाच्या बाता ह्या.

वाऱ्याच्या स्पर्शाने ढगाला चाहूल झाली.
ढगाच्या क्रोधाने नदी ही जोरात वाहून आली.
सोडूनी श्वास आता शरीर मोकळ होत आहे.
अंधाऱ्या रात्री परत तिलाच शोधत आहे. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
Re: [ओढ तिचि ]
« Reply #1 on: November 15, 2015, 05:57:08 PM »
chaan