Author Topic: Rose day  (Read 432 times)

Offline suryawanshirohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
    • suryawanshirohit28.blogspot.in/
Rose day
« on: February 07, 2018, 11:56:37 PM »
गुलाब आणि प्रेम, घायाळ दोन्हीहि करतात,
एक स्वरक्षणाच्या काट्यांनी आणि एक मतभेदांनी,
एकाची जखम शारीरिक आणि एकाची मानसिक.

शेवटी
सुकलेलं गुलाब कुण्या पुस्तकाच्या सोबतीने ती भेट जपत असतं,
आणि प्रेम ओल्या जखमा सोबत घेऊन आयुष्य जगत असतं.


रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Parshuram Mahanor

  • Newbie
  • *
  • Posts: 31
Re: Rose day
« Reply #1 on: February 13, 2018, 04:36:43 PM »
छान!