Author Topic: आज अचानक  (Read 841 times)

Offline balasaheb kangare

  • Newbie
  • *
  • Posts: 1
आज अचानक
« on: November 03, 2015, 12:44:02 AM »
आज अचानक एक आठवण झाली,घन आठववणींचे दाटूनी आली!पाहता पैलतिरी मज दिसले,जशी तू माझ्यासाठी प्रेम वेडी झाली , प्रेम वेडी झाली! आज अचानक एक आठवण झाली.

Marathi Kavita : मराठी कविता