Author Topic: सोडून तू मज का गेलीस  (Read 911 times)

Offline amkunjir

  • Newbie
  • *
  • Posts: 3
सोडून तू मज का गेलीस
« on: November 14, 2015, 11:53:23 AM »
जीने आपलं मानल मला
साथ मी तिची कधीही नाही सोडली..
कितिही दूर गेलीस तु जरी
मनाची गाठ मी कधिही नाही तोडली..

सोबत घालवलेला प्रत्येक क्षण
डोळ्यात आनंदाश्रू घेवून येती..
ऐकमकांनी नेहमी साथ दिली
सुख-दुखाच्या वाटेवरती..

बेरंग माझ्या जीवनामध्ये
सप्तरंग तू घेउन आलीस..
माझी आशा, शक्ती
प्रेरणा आणि भक्ती तू बनलीस..

नाही कळालं अाजवरी मला
सोडून तू मज का गेली..
जिवापाड तूजवर प्रेम करण्याची
हिच काय मी चूक केली..

सुखाची ज्योत आयुष्यात तूझ्या
नेहमी जळत रहावी..
माझ्या अाठवणींची त्यासाठी
वात तू करावी..

अमित कुंजीर
९७३०६६७१९६


« Last Edit: November 14, 2015, 12:02:57 PM by amkunjir »

Marathi Kavita : मराठी कविता

सोडून तू मज का गेलीस
« on: November 14, 2015, 11:53:23 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

cswayal

  • Guest
Re: सोडून तू मज का गेलीस
« Reply #1 on: November 14, 2015, 01:38:04 PM »
Nice poem. Keep it up. I like it

Offline sindu.sonwane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 98
  • Gender: Female
Re: सोडून तू मज का गेलीस
« Reply #2 on: November 15, 2015, 05:52:43 PM »
Chaan

navnath nimangare

  • Guest
Re: सोडून तू मज का गेलीस
« Reply #3 on: November 21, 2015, 08:50:01 AM »
Exlent

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):