Author Topic: भ्रमात  (Read 538 times)

भ्रमात
« on: November 15, 2015, 01:04:44 PM »
तुझ प्रेम म्हणजे कोड...
अजून न उलगडलेलं...
ग्रीष्मातील  मेघावर
चातकाच प्रेम जडलेल...

तुझ प्रेम माझ्यावर नव्हत..
अस कधी वाटत नाही...
तू फक्त माझीच होतीस..
हे सुद्धा मनाला पटत नाही..

माझ्या प्रेमाची वाट..
तुझ्या दाग्याखाली धूळ खात पडलेली..
वाट बदललीस तू...
दुसर्यावर तुझी प्रीत जडलेली..

हे सगळ खोत आहे..
अस सांगून मनाला भ्रमात टाकतो...
तुझ्या दग्यांची आठवण करून..
पुन्हा स्वताला तुझ्या प्रेमात टाकतो..
........... @गोविंदराज@


Marathi Kavita : मराठी कविता