Author Topic: मॅडी ने प्रेम केलेच नाही  (Read 988 times)

Offline maddy pathan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 93
  • Gender: Male
  • Life Is Not Complicated, We Make It Complicated.

काय म्हणालात तुम्ही कधीच प्रेम केलं नाही?
अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?

ते म्हणतात प्रेम कुठेही कराव,

कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही?
फार काही बिघडल नाही,
केल्या नाही चार कविता,
मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात,
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?

प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?

आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही,
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही?

मॅडी.

https://chat.whatsapp.com/8YjnNHXYtEB9ZyjnsIcLAw

Marathi Kavita : मराठी कविता


मंदाकाकू

  • Guest
Re: मॅडी ने प्रेम केलेच नाही
« Reply #1 on: December 22, 2017, 02:26:37 PM »
मॅडी बाळा , काय लावलंयस हे करावं नि डराव
 पण कविता छान आहे बरं का ?

मंदाकाकू

harish mhaisane

  • Guest
Re: मॅडी ने प्रेम केलेच नाही
« Reply #2 on: January 06, 2018, 05:55:02 PM »
bhau kahi arth nighale pahije kaviteche kahi pan kavita aahe rao na yamak vyavsthit na hi jamli raokavita ashi aste bhau

upjat rahli nehmi manala
parantu shabdana kadhi tith paryant nelach naahi
ugich dosh det rahlo tula aani mhanalo
myadi ne prem kelech naahi

ABHIJIT GOLE

  • Guest
Re: मॅडी ने प्रेम केलेच नाही
« Reply #3 on: January 10, 2018, 02:49:53 PM »
मला आपली खूप आवडी आहे खरच खूप चं आहे कविता
प्रेम केल नाहीतर बिघडल कुठ