Author Topic: कोठे कमी पडतोय मी?  (Read 1117 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
कोठे कमी पडतोय मी?
« on: November 11, 2017, 09:06:03 PM »
दुनियेच्या नजरेत प्रेमकवी आहे
पण प्रेमाचा गंध शोधतोय मी।

दोन दिवस तिच्यासोबत हसलो
अन् आज विरहात रडतोय मी।

नाही संमजत मला तिला
आपलं करण्यात कोठे कमी पडतोय मी।

कवी प्रेम।
११/११/०१७
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: कोठे कमी पडतोय मी?
« Reply #1 on: November 19, 2017, 05:31:46 PM »
Nic
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]