Author Topic: तिच्या शोधात निघालास।  (Read 773 times)

Offline Pritam(prem)pawal

  • Jr. Member
  • **
  • Posts: 405
तिच्या शोधात निघालास।
« on: January 11, 2018, 09:08:41 PM »
मन म्हणतं कवी ना तु
मग कसा प्रेमात पडलास?
ती तुझी नाही होणार
तरी तिच्या शोधात निघालास।
प्रेमात फक्त टायमपास होतो
हे कसं रं विसरलास।
कवी प्रेम।
११/०१/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता