Author Topic: अनपेक्षित शेवट.... भेटीनंतरचा  (Read 370 times)

Offline suryawanshirohit28

  • Newbie
  • *
  • Posts: 16
  • Gender: Male
    • suryawanshirohit28.blogspot.in/
बोलायचं तर खुप असतं,
पण शब्द अडखळतात...

लिहीण्यातून व्यक्त होतांना,
लेखणी ही तिथेच स्थिरावते...

सारं काही नजरेतुन सांगतांना,
नजर ही मिळवण्यास चुकतो...

काय बोलावं, लिहावं ,
यातच गाफिल होऊन जातो

मग विद्रोह सुरु होतो,
मनातल्या भावनांचा
आणि
मस्तकीच्या विचारांचा ..

पण यावेळी मात्र,
भावनांची किंमत शून्य होऊन,
विचारांचा विजय होतो...

जो आयुष्याची रूपरेषा,
यथेच्छ बदलतो...रोहित सूर्यवंशी , नाशिक
9767717036
suryawanshirohit28.blogspot.in
रोहित  सूर्यवंशी  , नाशिक
9767717036

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):