Author Topic: का येतेस जिवनी माझ्या  (Read 362 times)

Offline rakesh kamble rk

  • Newbie
  • *
  • Posts: 26
का येतेस जिवनी माझ्या
« on: June 01, 2018, 09:17:00 PM »
का येतेस जिवनी माझ्या
 
प्रितीच्या खेळात भुलवतेस मला
रोजच झाले दुखणे तुझे
का ठेवतेस आशेने मला

विरहाच्या सावलीत वसलो जरा
तुझ्या ऋद्यात ओठतेस का मला

किती फसवशील माझ्या दुखेरी जिवाला
रोजच माफीची यातना येते काळजाला

अश्रु ही हरवले आता
मन ही घाबरते
काटेरी स्वप्नांना माञ पंख रोजच फुटते

बस आता तुझे इश्काचे खेळ
नको रडवु आता
तुझ्या प्रितीचा खेळ आता संपला
Rk
8983100210

Marathi Kavita : मराठी कविता